BSF : सिमा सुरक्षा दल अंतर्गत गट क पदांच्या तब्बल 1121  रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

BSF : सिमा सुरक्षा दल अंतर्गत गट क पदांच्या तब्बल 1121  रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Border Security force recruitment for Head Constable post , number of post vacancy – 1121 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये हेड कॉन्स्टेबल ( रेडिओ ऑपरेटर व रेडिओ मेकॅनिक ) पदांच्या 1121 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक  अर्हता : 10 वी , 12 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक  ..

वेतनमान ( Pay Scale ) : 25500-81100/- ( सातव्या वेतन आयोगानुसार .. )

हे पण वाचा : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) पदांच्या 210 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://rectt.bsf.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24.08.2025 ते दि.23.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment