ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सहाय्यक , शिपाई , सुरक्षारक्षक , चालक पदांच्या 165 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सहाय्यक , शिपाई , सुरक्षारक्षक , चालक पदांच्या 165 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DCC thane bank recruitmen for various post , number of post vacancy – 165 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ बँकिंग अधिकारी123
02.शिपाई36
03.सुरक्षा रक्षक05
04.वाहन चालक01
 एकुण पदांची संख्या165

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह पदवी , संगणक ज्ञान किंवा समकक्ष अर्हता .

पद क्र.02 साठी : 8 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण ग्राह्य .

पद क्र.03 साठी : 8 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण ग्राह्य .

पद क्र.04 साठी : 8 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण ग्राह्य , वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक .

हे पण वाचा : न्यु इंडिया विमा कंपनी लि. अंतर्गत पदवीधारकांसाठी तब्बल 550 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) :

पद क्र.01 साठी : वय वर्षे  21-38 दरम्यान असणे आवश्यक .

पद क्र.02 साठी : वय वर्षे 18-38 दरम्यान असणे आवश्यक .

परीक्षा शुल्क :

पद क्र.01 साठी : 944/- रुपये

उर्वरित पदांसाठी : 590/- रुपये

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://thanedccbank.com/ या संकेतस्थळावर दिनांक 29.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment