मीरा भाईंदर महानगर पालिका अंतर्गत विविध गट क पदांच्या 358 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

मीरा भाईंदर महानगर पालिका अंतर्गत विविध गट क पदांच्या 358 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mira Bhayandar municipal corporation recruitment for class c post , number of post vacancy – 358 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य)27
02.कनिष्‍ठ अभियंता (मेकॅनिकल )02
03.कनिष्ठ अभियंता ( विद्युत)01
04.लिपिक टंकलेखक03
05.सर्वेक्षक02
06.नळ कारागीर02
07.फिटर01
08.मिस्त्री02
09.पंप चालक07
10.अनुरेखक01
11.विजतंत्री01
12.कनिष्ठ अभियंता ( सॉफ्टवेअर ) / संगणक01
13.स्वच्छता निरीक्षक05
14.चालक – वाहनचालक14
15.सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी06
16.अग्निशामक241
17.उद्यान अधिकारी03
18.लेखापाल05
19.डायलिसिस तंत्रज्ञ03
20.बालवाडी शिक्षिका04
21.परिचारिका / स्टाफ नर्स05
22.प्रसविका ( ए.एन .एम )12
23.औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी05
24.लेखापरीक्षक01
25.सहाय्यक विधी अधिकारी02
26.तारतंत्री ( वायरमन )01
27.ग्रंथपाल01
 एकुण पदांची संख्या358

अर्ज प्रक्रिया / अर्हता वेतनमान बाबत अधिक माहितीसाठी Click Here

Leave a Comment