औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मुलींचे नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मुलींचे नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ITI NASHIK GIRL Recruitment for various post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिल्प निदेशक07
02.वसतिगृह अधिक्षक01
 एकुण पदांची संख्या08

पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी / NTC / NAC उत्तीर्ण / संगणक विज्ञान मध्ये पदवी / PGDCA / NELIT अर्हता उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी ( महिला उमेदवारांसाठी फक्त .. )

हे पण वाचा : IBPS मार्फत विविध पदांच्या तब्बल 13,217 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची त्र्यंबक नाका जुना आग्रा रोड नाशिक या पत्यावर दिनांक 08.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment