लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Small Cause Court Mumbai Recruitment for various post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ग्रंथपाल03
02.चौकीदार06
03.माळी03
 एकुण पदांची संख्या12

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : दहावी , विधी पदवी धारकांना प्राधान्य , ग्रंथालय विज्ञान मध्ये पदविका उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.02 साठी : 7 वी पास

पद क्र.03 साठी : 4 थी पास

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.ग्रंथपाल21700-69100/-
02.चौकीदार15000-47600/-
03.माळी15000-47600/-

अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक लघुवाद न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तलाब मुंबई – 400002 या पत्यावर दिनांक 25.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment