विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 147 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवदेन .

Spread the love

विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 147 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vikram Sarabhai space centre recruitment for various post , number of post vacancy – 147 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टेक्निशियन बी56
02.ड्राफ्टसमन बी ( मेकॅनिकल )07
03.फार्मासिस्ट – ए01
04.टेक्निकल सहाय्यक76
05.सायंटिफिक सहाय्यक05
06.ग्रंथालय सहाय्यक – ए02
 एकुण पदांची संख्या147

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : 10 वी , आयटीआय / ( ड्राफ्टसमन – मेकॅनिकल )

हे पण वाचा : जिल्हा न्यायालय मध्ये वर्ग 4 पदांसाठी भरती ; Apply Now .

पद क्र.03 साठी : 10 वी , डी.फार्मा

पद क्र.04 साठी : प्रथम श्रेणी डिप्लोमा ( इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / प्रॉडक्शन / संगणक विज्ञान / आयटी / केमिकल / ऑटोमोबाईल / सिव्हील / R & AC. )

पद क्र.05 साठी : बी.एस्सी ( फिजिक्स / केमिस्ट्री )

पद क्र.06 साठी : पदवी , ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयांमध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी .

अर्ज प्रक्रिया :

पद क्र.01 ते 03 साठी : Apply Now

पद क्र.04 ते 06 साठी : Apply Now

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पहा

पद क्र.01 ते 03 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.04 ते 06 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment