अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , शाखाधिकारी / लेखाधिकारी , शिपाई पदांसाठी पदभरती !

Spread the love

अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , शाखाधिकारी / लेखाधिकरी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amaravati District women co-operative bank ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 09 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लेखाधिकारी01
02.शाखाधिकारी / अधिकारी04
03.शिपाई04
 एकुण पदांची संख्या09

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी , पदव्युत्तर पदवी , MSCIT

पद क्र.02 साठी : पदवी , पदव्युत्तर पदवी , MSCIT

पद क्र.03 साठी : 10 वी

हे पण वाचा : प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथालय / प्रयोगशाळा परिचर ,इ. पदांसाठी थेट पदभरती

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लि.अमरावती जवाहर रोड , अमरावती – 444601 या पत्यावर दिनांक 13.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment