कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New India Assurance co.ltd recruitment for apprentice post , number of post vacancy – 500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या 500 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 944/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता 708/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment