इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Iqra Shikshan Sanstha jalgaon Recruitment for Teacher post , number of post vacancy – 100+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शाळेतील शिक्षक ( प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शिाक ) पदांच्या एकुण 100+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : विभाग निहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
हे पण वाचा : अधिकारी , शाखाधिकारी / लेखाधिकारी , शिपाई पदांसाठी पदभरती !
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी इकरा एच के थीम कला व विज्ञान महाविद्यालय हाजी गुलाम नबी नगर येथे / पोस्ट – मेहरुण जळगाव महाराष्ट्र या पत्यावर दिनांक 14.06.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
- इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !
- SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !
- AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .