शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

Spread the love

शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shikshan Prasarak Mandal Akluj Recruitment for various teaching & non Teaching post , number of post vacancy – 60 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये अतिरक्त सहशिक्षक , सहशिक्षक , अतिरिक्त शिक्षक , अतिरिक्त शिक्षक , अतिरिक्त सह अधिक्षक , अतिरिक्त कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांच्या एकुण 60 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा. अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलून एम.पी.ओ सदुभाऊ चौक अकलूज मा.माळशिरस जि.सोलापूर पिन – 413101  या पत्यावर दिनांक 12.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment