ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 320 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO recruitment for various post , number of post vacancy – 320 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शास्त्रज्ञ / अभियंता (इलेक्ट्रॉनिक ) | 113 |
02. | शास्त्रज्ञ / अभियंता (मेकॅनिकल ) | 160 |
03. | शास्त्रज्ञ / अभियंता (संगणक विज्ञान ) | 44 |
04. | शास्त्रज्ञ / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स – PRL ) | 02 |
05. | शास्त्रज्ञ / अभियंता (संगणक विज्ञान – PRL ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 320 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 65 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 16.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : 750/- रुपये . |
अर्ज प्रक्रिया : जाहीरात मध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://apps.ursc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 16.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !
- SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !
- AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .