केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 462 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 462 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission recruitment for various post , number of post vacancy – 462 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक डायरेक्टर ( बँकिंग )02
02.सहाय्यक डायरेक्टर ( कॉर्पोरेट लॉ )03
03.कंपनी प्रॉसिक्युटर25
04.डिप्युटी सुपरिटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट02
05.डिप्युटी आर्किटेक्ट16
06.सहाय्यक रजिस्ट्रार03
07.डिप्युटी सहाय्यक डायरेक्टर07
08.स्पेशालिस्ट ग्रेड III ( सहाय्यक प्रोफेसर )32
09.स्पेशालिस्ट ग्रेड – 0311
10.मेडिकल फिजिसिस्ट02
11.डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारी13
12.शास्त्रज्ञ बी01
13.सहाय्यक डायरेक्टर ( Industrial Hygiene )02
14.डिप्युटी डायरेक्टर ( मेडिकल )02
15.डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सुरक्षा44
16.सहाय्यक एडिटर01
17.सहाय्यक केमिस्ट04
18.सहाय्यक मायनिंग जिओलॉजिस्ट12
19.सहाय्यक मिनरल इकॉनॉमिस्ट ( इंटेलिजन्स )06
20.केमिस्ट04
21.कनिष्ठ मायनिंग जिओलॉजिस्ट05
22.सहाय्यक डायरेक्टर ग्रेड – 0153
23.सहाय्यक डायरेक्टर ग्रेड – 0212
24.विभागीय वैद्यकीय अधिकारी170
25.आयुर्वेदिक फिजिशियन04
26.होमिओपॅथिक फिजिशियन04
27.मेडिकल अधिकारी ( SIDDHA )04
28.व्हेटरिनरी सहाय्यक सर्जन18
 एकुण पदांची संख्या462

आवश्यक अर्हता ( Qualifiacation ) : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : गट क संवर्गातील ( लिपिक , भांडारपाल , स्वयंपाकी , MTS इ. ) 153 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 25/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी  https://upsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.03.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment