प्रसार भारती अंतर्गत तब्बल 421 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

प्रसार भारती अंतर्गत तब्बत 421 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Prasar Bharati Recruitment for various post , number of post vacancy – 421 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम पदांची संख्या
01.तांत्रिक इंटर्न421
 एकुण पदांची संख्या421

Zone Wise Vacancy -:

ZoneVacancy
South63
East65
West66
North East126
New Delhi101

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता : बॅचलर अथवा मास्टर पदवी इन इंजिनिअरिंग ( संबंधित विषयानुसार )

वेतनमान ( Pay Scale ) : 25,000/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद संबंधित पत्यावर दि.30.06.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment