ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती !

Spread the love

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tadoba Tiger Reserve Candrapur recruitment for various post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कायदेशिर सल्लागार01
02.कम्युनिकेशन व्यवस्थापक01
03.सीएसआर व्यवस्थापक01
04.वाहनचालक01
05.बफर टुरिझम सुपरवायझर01
06.पीआरटी को-ऑर्डिनेटर01
 एकुण पदांची संख्या06

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : चंद्रपुर , महाराष्ट्र

हे पण वाचा : महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे उपसंचालक कार्यालय ( बफर ) ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प रामबाग वन कॉलनी मूल रोड चंद्रपुर – 442401 या पत्यावर अथवा recruitmentddbuffer@gmail.com या मेलवर दिनांक 26.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment