SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Seletion Commission recruitment for data entry operator & clerk post , number of post vacancy – 3131 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | डेटा एन्ट्री ऑपरेटर / डेटा एन्ट्री ऑपरेटर ( ग्रेड – A ) | 3,131 |
02. | कनिष्ठ लिपिक ( कनिष्ठ विभाग ) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | |
एकुण पदाची संख्या | 3,131 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र | अर्हता |
01. | 12 वी ( Mathematics ) विषयास उत्तीर्ण . |
02. | 12 वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग (SC / ST ) प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 18.07.2025 पर्यंत सादर करायची आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्स ; अर्ज करायला विसरु नका !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !