MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !

Spread the love

MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MFDC Recruitment for various post , number of post vacancy – 03  ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कंपनी सचिव , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ लिपिक पदांच्या 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता :

कनिष्ठ अभियंता : बी.टेक सिव्हील / बी.ई ( सिव्हिल )

कनिष्ठ लिपिक : पदव्युत्तर पदवी , टायपिंग इंग्रजी / मराठी 30 श.प्र.मि

हे पण वाचा : प्रसार भारती अंतर्गत तब्बल 421 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्या. तिसरा मजला एन.के .एन के .एम इंटरनॅशनल हाऊस जिवन विमा महामंडळ च्या मागे बाबुभाई एम.चिनॉय मार्ग , मुंबई – 400020  या पत्यावर दिनांक 04.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment