सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Karmala Urban co-operative bank recruitment for various post , number of post vacancy – 25 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मुख्य व्यवस्थापक | 01 |
02. | शाखा व्यवस्थापक | 04 |
03. | वसुली अधिकारी | 04 |
04. | रोखपाल | 04 |
05. | लिपिक | 08 |
06. | शिपाई | 04 |
एकुण पदांची संख्या | 25 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे बी.कॉम / एम .कॉम , GD & CA अथवा समकक्ष अर्हता , अनुभव असणे आवश्यक असेल .
तर शिपाई पदासाठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमि.मेनरोड करमाळा ता.करमाळा जि.सोलापुर 413203 या पत्यावर दिनांक 30.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !
- जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !