HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Heavy Vehicles Factory Recruitmetn for Junior Technicians post , number of post vacancy – 1850 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ – ज्युनियर टेक्निशियन पदांच्या तब्बत 1850 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : सविस्तर जाहीरात पहावी .
हे पण वाचा : सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !
वेतनमान ( Pay Scale ) : 21,000/- दरमहा .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 300/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता शुल्क नाही . |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://oftr.formflix.org/ या संकेतस्थळावर दि.19.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ग्रामीण शिक्षण मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !
- HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !