10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy agniverr mahabharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अग्निवीर मेट्रिक रिक्रुट ( एमआर संगितकार sep 2025 बॅच ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण , इन्स्टु़मेंटच्या ट्युनिंगमध्ये प्रविणता असणे आवश्यक .

हे पण वाचा : IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

किमान उंची : 157 से.मी

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.09.2004 ते दि.29.02.2008 दरम्यान झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि.05.07.2025 पासुन ते दिनांक 13.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment