पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pune ayukta karyalay recruitment for city co-ordinator post ,number of post vacancy – 74 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : शहर समन्वयक पदाच्या 74 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : बी.ई / बी . टेक ( कोणतीही शाखा ) , बी. आर्क , बी. प्लॅनिंग , बी. एस.सी ( कोणतीही शाखा )
वेतनमान ( Pay Scale ) : 45,000/- दरमहा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : कमाल वय हे 35 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : नमुद पात्रतधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 08.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती !
- पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !
- 10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .
- UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !