NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Jalgaon recruitement for various post , number of post vacancy – 120 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | MPW ( पुरुष ) | 61 |
02. | स्टाफ नर्स ( महिला ) | 54 |
03. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 05 |
एकुण पदांची संख्या | 120 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स .
पद क्र.02 व 03 साठी : GNM / B.SC in Nursing + कॉन्सिल नोंदणी आवश्यक असेल .
हे पण वाचा : लातुर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | MPW ( पुरुष ) | 18,000/- |
02. | स्टाफ नर्स ( महिला ) | 20,000/- |
03. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 20,000/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रति मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद , जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग ( नविन इमारत ) जिल्हा परिषद जळगाव या पत्यावर दिनांक 16.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अग्नि & उपस्थानक प्रतिबंध अधिकारी कोर्स प्रवेश प्रक्रिया !
- NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !