सांगोला शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिक्षक , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

सांगोला शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिक्षक , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Sangola Shikshan Mandal , Solapur Recruitment for various post , number of post vacancy – 50 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.क.म.शिक्षक12
02.सहशिक्षक17
03.प्राथमिक शिक्षक12
04.कला शिक्षक01
05.प्रयोगशाळा सहाय्यक02
06.लिपिक03
07.शिपाई02
 एकुण पदांची संख्या50

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : संबंधित विषयांमध्ये MA / MSC , BED / B.P.ED अर्हता उत्तीर्ण .

पद क्र.02 साठी : संबंधित विषयांमध्ये MA / MSC/ B.SC  , BED / B.P.ED अर्हता उत्तीर्ण .

पद क्र.03 साठी : HSC , DTED , TET

पद क्र.04 साठी : HSC , ATD

हे पण वाचा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 320 रिक्त जागेसाठी महाभरती !

पद क्र.05 साठी : HSC  ( SCI. )

पद क्र.06 साठी : B.COM , MSCIT , Typing / Tally

पद क्र.07 साठी : SSC

थेट मुलाखतीची दिनांक :

पद क्र.01 व 07 साठी : दिनांक 09.06.2025

पद क्र.02 , 05 व 06 साठी : दिनांक 11.06.2025

पद क्र.03 व 04 साठी : दि.12.06.2025

थेट मुलाखतीचा पत्ता : सांगोला विद्यामंदीर प्रशाला सांगोला

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment