BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BHEL Recruitment for various post , number of post vacancy – 515 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर176
02.वेल्डर97
03.टर्नर51
04.मशिनिस्ट104
05.इलेक्ट्रिशियन65
06.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक18
07.फाउंड्रीमन04
 एकुण पदांची संख्या515

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण , 60 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.07.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1072/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया कालावधी : दिनांक 16.07.2025 पासुन ते दि.12.08.2025 पर्यंत ..

आवेदन लिंक Click Here
जाहीरात पाहण्यासाठी Click Here

Leave a Comment