BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BRBNMPL Recruitment for various post , number of post vacancy – 88 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उप-व्यवस्थापक ( प्रिंटिंग अभियंता) | 10 |
02. | उप-व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल अभियंता ) | 03 |
03. | उप-व्यवस्थापक ( संगणक विज्ञान अभियंता ) | 02 |
04. | उप-व्यवस्थापक ( जनरल प्रशासकीय ) | 09 |
05. | प्रक्रिया सहाय्यक | 64 |
एकुण पदांची संख्या | 88 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.brbnmpl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !