AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of india recruitment for various post , number of post vacancy – 393 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सिक्योरिटी स्क्रीनर्स ( फ्रेशर )227
02.सहाय्यक ( सुरक्षा )166
 एकुण पदाची संख्या393

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी :  60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी , मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्के सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत महाभरती 2025

पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण तर मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्के सुट देण्यात येईल .

वयोमर्यादा : दिनांक 01.06.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://aaiclas.aero/career या संकेतस्थळावर दिनांक 09.06.2025 पासुन ते दिनांक 30.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment