AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Welfare Education Society , army public school recruitment for teachers post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.पदव्युत्तर शिक्षक
02.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
03.प्राथमिक शिक्षक

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी , बी.एड

पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी , बी.एड

पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी , बी.एड / डिप्लोमा / कोर्स .

हे पण वाचा : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 600+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आवेदन शुल्क : 385/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी  https://awes-guide.register या संकेतस्थळावर दिनांक 16.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment