अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभाग अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांसाठी महाभरती !

Spread the love

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभागातील कार्यरत शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .( Nashik & Thane ATC  Recruitment for Teacher post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.उच्च माध्यमिक शिक्षक
02.माध्यमिक शिक्षक
03.पदवीधर प्राथमिक शिक्षक
04.प्राथमिक शिक्षक ( मराठी माध्यम )
05.प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी माध्यम )

आवश्यक अर्हता :

  • उच्च माध्यमिक शिक्षक : MA / MSc (Specialized Subject – Math / Physics / Chemistry / Biology) & B.Ed (Compulsory)
  • माध्यमिक शिक्षक : BA / BSc (Specialized Subject – English / Math / Physics / Chemistry / Biology) & B.Ed (Compulsory) & TET-2 (Compulsory)

हे पण वाचा  : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ;

  • पदवीधर प्राथ. शिक्षक : BA, HSC & D.Ed (Compulsory) & TET-1 (Compulsory)
  • प्राथमिक शिक्षक (English Medium): HSC & D.Ed & TET-1 / CTET (Compulsory) – English Medium
  • प्राथमिक शिक्षक (Marathi Medium): HSC & D.Ed & TET-1 / CTET (Compulsory) – Marathi Medium

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://scsmltd.com या संकेतस्थळावर दिनांक 18.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment