बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai corporation recruitment for various post , number post vacancy – 07 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 03 |
02. | विधी सल्लागार | 01 |
03. | संगणक चालक | 02 |
04. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 07 |
आवश्यक अर्हता :
पदनाम | अर्हता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
विधी सल्लागार | LLB / कायद्यातील इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी |
संगणक चालक | पदवी , मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग , |
शिपाई | दहावी |
हे पण वाचा : गट ब व क संवर्गातील 1097 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Payscale ) :
पदनाम | वेतनमान |
वैद्यकीय अधिकारी | 55,000/- |
विधी सल्लागार | 40,000/- |
संगणक चालक | 18,000/- |
शिपाई | 15,500/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/ या संकेतस्थळावर दिनांक 10.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात…
Latur : लातुर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रीया राबविण्यात येत असून ,…
महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत लोकल अधिकारी पदांच्या तब्बत 2500 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ.…