मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी -नि -शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी -नि -शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ( Bombay high court recruitment for cook – cum peon post , number of post vacancy – 01 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम /  पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्वयंपाकी – नि- शिपाई पदाच्या 01 पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : किमान सातवा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , उमेदवारास मराठी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती ;

वयोमर्यादा (Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

वेतनमान ( Pay Scale ) : 16600-52400/- सातवा वेतन आयोगानुसार ..

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी मा.प्रबंधक मुळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना दुसरा मजला पी.डब्ल्यु इमारत फोर्ट मुंबई 400032 या पत्यावर दिनांक 21.09.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment