ग्रंथपाल , सहाय्यक , प्राध्यापक , अधिकारी , भांडारपाल , लिपिक , शिपाई , वसतिगृह शिक्षक इ. पदांसाठी पदभरती !
आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अहिल्यानगर अंतर्गत ग्रंथपाल , सहाय्यक , प्राध्यापक , अधिकारी , भांडारपाल , लिपिक , शिपाई , वसतिगृह शिक्षक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Atma malik ahilyanagar recruitment for various … Read more