CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 600+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 600+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Center for development of advanced computing recruitment for various post , number of post vacancy – 600+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प अभियंता168
02.प्रकल्प व्यवस्थापक44
03.वरिष्ठ प्रकल्प अभियंता122
04.एचआर असोसिएट03
05.प्रकल्प असोसिएट43
06.प्रकल्प अभियंता / पीएस ॲंड ओ एक्झिक्युटिव48
07.प्रकल्प व्यवस्थापक / प्रोग्राम व्यवस्थापक / प्रोग्राम डिलीव्हरी व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर20
08.प्रकल्प तंत्रज्ञ11
09.वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्युल लीड / प्रकल्प लिडर53
10.प्रकल्प असोसिएट17
11.प्रकल्प अभियंता ( अनुभवी )45
12.प्रकल्प अभियंता ( फ्रेशर / अनुभवी )14
13.प्रोजेक्ट लिडर05
14.प्रकल्प अधिकारी03
15.प्रकल्प अधिकारी ( कँटीन)01
16.प्रकल्प सपोर्ट स्टाफ01
17.कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
18.प्रकल्प अधिकारी ( PS & O मार्केटिंग )02
19.प्रकल्प अधिकारी ( वित्त व लेखा )01
20.प्रकल्प अभियंता ( फ्रेशर )41
 एकुण पदांची संख्या600+

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी .

हे पण वाचा : जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ;

परीक्षा शुल्क : कोणतीही परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.cdac.in/  या संकेतस्थळावर दिनांक 20.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment