Uncategorized

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्राध्यापक , परिचर , पहारेकरी , माळी इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्राध्यापक , परिचर , पहारेकरी , माळी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of india recruitment for various post , number of post vadancy – 03 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फॅकल्टी01
02.परिचर01
03.चौकीदार / माळी01
एकुण पदांची संख्या03

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी / MSW / MA / BA WITH B.ED संगणकाचे ज्ञान .

पद क्र.02 साठी : 10 वी पास + अनुभव

पद क्र.03 साठी : 7 वी पास , अनुभव .

हे पण वाचा : सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कोर्ट मास्टर पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : 22-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

वेतनमान :

अ.क्रपदनामवेतनमान
01.फॅकल्टी20000
02.परिचर8000
03.चौकीदार / माळी6000

अर्ज प्रक्रिया : पात्र / इच्छुक उमेदवारांनी प्रादेशिक व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय , प्लॉट क्र.P/56 MIDC नव नागापुर अहिल्यानगर महाराष्ट्र पिन 414111 या पत्यावर दिनांक 16.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

10 hours ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

 AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

1 day ago

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र…

1 day ago

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago