Uncategorized

CCRAS : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

CCRAS : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Council for Research in ayurvedic sciences recruitment for various post , number of post vacancy – 394 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.संशोधन अधिकारी ( Pathology )01
02.रिसर्च अधिकारी ( Ayurveda )15
03.सहाय्यक संशोधन अधिकारी04
04.स्टाफ नर्स14
05.सहाय्यक13
06.ट्रान्सलेटर02
07.मेडिकल लॅबोरेटरी तंत्रज्ञ15
08.संशोधन सहाय्यक ( Chemistry )05
09.संशोधन सहाय्यक (Botany )05
10.संशोधन सहाय्यक ( Pharma )01
11.संशोधन सहाय्यक ( Organic chemistry )01
12.संशोधन सहाय्यक (Garden)01
13.संशोधन सहाय्यक (Pharma)01
14.स्टेनोग्राफर10
15.स्टॅटिस्टिकल सहाय्यक02
16.उच्च श्रेणी‍ लिपिक39
17.स्टनोग्राफर ग्रेड – 0214
18.कनिष्ठ लिपिक37
19.फार्मासिस्ट12
20.ऑफसेट मशीन ऑपरेटर01
21.ग्रंथालय लिपिक01
22.कनिष्ठ मेडिकल लॅबोरेटरी तंत्रज्ञ01
23.प्रयोगशाळा परिचर09
24.सुरक्षा इन्चार्ज01
25.ड्रायव्हर ऑर्डिनरी05
26.मल्टी टास्किंग स्टाफ179
एकुण पदांची संख्या394

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : लिपिक पदांसाठी महाभरती .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ccras25.onlinerer या संकेतस्थळावर दिनांक 31.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

8 hours ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

24 hours ago

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

 AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

24 hours ago

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र…

24 hours ago

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago