मध्य रेल्वे ( महाराष्ट विभाग ) अंतर्गत तब्बल 2412 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Railway Recruitment , number of post vacancy – 2412 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 2412 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , विभाग निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
01. | मुंबई | 1582 |
02. | पुणे | 192 |
03. | भुसावळ | 418 |
04. | नागपुर | 144 |
05. | सोलापुर | 76 |
एकुण पदांची संख्या | 2412 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती ;
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 12.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 15-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला / आ.दु.घ करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrccr.com/tradeapp/login या संकेतस्थळावर दिनांक 11.09.2025 पर्यंत सादर करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
विलास सहकारी साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…
PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती…
लातुर मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , सेवक , चालक…
नागपुर महानगरपालिका प्रशासन अंतर्गत गट क संवर्गातील 174 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
मीरा भाईंदर पालिका आस्थापनेवरील गट क पदांच्या तब्बल 358 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया…