जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chandrapur district court recruitment for class D post , number of post vacancy – 05 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सफाईगार ( वर्ग – 04 ) रिक्त पदांच्या एकुण 05 ( 04 + 01 ( प्रतिक्षा यादी ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी मोठी पदभरती !

वेतनमान ( Pay Scale ) : 15000-47600/- एस – 01

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय ( न्यायमंदिर ) बस स्टैंड समोर चंद्रपुर 442401 या पत्यावर दिनांक 10.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

3 hours ago

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !

महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…

3 hours ago

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

14 hours ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago