चंद्रपुर पालिका प्रशासन अंतर्गत शिक्षक पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात यत आहेत . ( Chandrapur mahanagar palika recruitment for teacher post , number of post vacancy – 49 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षक ( उर्दु , हिंदी , मराठी , तेलगु माध्यम ) पदांच्या एकुण 49 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे बारावी / बीए / बी.एस्सी / एम / एम.एस्सी , बी.एड / बी.ईड , टी.ईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी शिक्षण विभाग चंद्रपुर महानगरपालिका गांधी चौक रोड बाजार वार्ड चंद्रपुर महाराष्ट्र 442402 या पत्यावर दिनांक 06.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…
SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…
कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…
AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…