गट ड संवर्गातील तब्बल 263 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( GMC Miraj Recruitment for various class D post , number of post vacancy – 263) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वैद्यकीय महाविद्यालय निहाय रिक्त पदाची संख्या :
अ.क्र | वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव | रिक्त पदाची संख्या |
01. | वैद्यकीय महाविद्यालय मिरज | 47 |
02. | शा.वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , सांगली | 80 |
03. | पद्मभुषण वसंतदादा पाटील शा.रुग्णालय सांगली | 128 |
04. | आरोग्य शिक्षण पथक तासगांव | 08 |
एकुण पदांची संख्या | 263 |
वैद्यकिय महाविद्यालय निहाय पदांचे नाव , वेतनश्रेणी व एकुण रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
01. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज ..
हे पण वाचा : गट क संवर्गातील 174 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
श्री पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली , व आरोग्य शिक्षण पथक तासगाव ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.gmcmiraj.edu.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.09.2024 पासुन ते दि.04.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
ISRO : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांच्या 96 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
CCRAS : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती…
GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत वर्ग – ४ ( गट ड ) संवर्गातील…
विलास सहकारी साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…
PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती…