CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( college of military engineering pune recruitment for associate professor & assistant professor post , number of post vacancy – 79 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहयोगी प्राध्यापक | 15 |
02. | सहाय्यक प्राध्यापक | 64 |
एकुण पदांची संख्या | 79 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : B.E / B.TECH / ME / M.TECH / M.SC / PH.D ,गेट / नेट / सेट अर्हता , अनुभव ..
हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या तब्बल 2423 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
पद क्र.02 साठी : B.E / B.TECH / ME / M.TECH / M.SC / PH.D ,गेट / नेट / सेट अर्हता
वयोमर्यादा ( Age limit ) : 65 वर्षापर्यंत आवेदन सादर करु शकता ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे femcmc@gmail.com या मेल वर दिनांक 21.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- Latur : लातुर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !