Uncategorized

60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhanlaxmi Bank recruitment for Junior officer & Assistant /Manager post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये कनिष्ठ अधिकारी , सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .

आवश्यक अर्हता :

कनिष्ठ अधिकारी पदासाठी : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 31.03.2025 रोजी ..

पदनामवयोमर्यादा
कनिष्ठ अधिकारी21-25
कनिष्ठ व्यवस्थापक21-28

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 708/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्स ; अर्ज करायला विसरु नका !

Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्ससाठी अर्हता धारकांकडून…

9 hours ago

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…

9 hours ago

SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…

9 hours ago

पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या…

1 day ago

भारतीय नौदल अंतर्गत 12 वी पात्रता धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

भारतीय नौदल अंतर्गत 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक…

2 days ago