महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DMER Maharashtra Recruitment for various class c post , number of post vacancy – 1107 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ग्रंथपाल05
02.आहारतज्ञ18
03.सामाजिक सेवा अधिक्षक ( वैद्यकीय )135
04.भौतिकोपचार तज्ञ17
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
06.ई.सी.जी तंत्रज्ञ84
07.क्ष किरण तंत्रज्ञ94
08.सहायक ग्रंथपाल17
09.औषधनिर्माता207
10.दंत तंत्रज्ञ09
11.प्रयोगशाळा सहायक170
12.क्ष किरण सहायक35
13.ग्रंथालय सहायक13
14.प्रलेखाकार / ग्रंथसुचिकार डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर36
15.वाहन चालक37
16.उच्च श्रेणी लघुलेखक12
17.निम्नश्रेणी लघुलेखक37
एकुण पदांची संख्या1107

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अनाथ / आ.दु.घ करीता 900+ बँक चार्जेस स्विकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com या संकेतस्थळावर दिनांक 14.07.2025 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

RCFL : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

RCFL : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

38 minutes ago

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…

46 minutes ago

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अग्नि & उपस्थानक प्रतिबंध अधिकारी कोर्स प्रवेश प्रक्रिया !

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अग्नि & उपस्थानक प्रतिबंध अधिकारी कोर्स प्रवेश…

2 days ago

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

2 days ago

महसुल विभाग अंतर्गत 4 थी पास उमेदवारांसाठी महसुल सेवक पदांच्या 158 रिक्त जागेवर महाभरती !

अहिल्यानगर जिल्हाच्या महसुल विभाग अंतर्गत 4 थी पास उमेदवारांसाठी महसुल सेवक पदांच्या 158 रिक्त जागेवर…

2 days ago

IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

4 days ago