DTP : महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DTP Maharashtra Recruitment for class c post , number of post Vacancy – 28 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ आरेखक ( गट – क ) पदाच्या एकुण 28 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण + 02 वर्षे स्थापत्य / वास्तुशास्त्रीय आरेखक प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : एस – 8 ( रुपये 25500-81900 )
परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 19.06.2025 पासुन ते दिनांक 20.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 462 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 103 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- DTP : महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !