Uncategorized

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Wardha Recruitment for various post , number of post vacancy – 13 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रभारी अधिकारी01
02.वैद्यकीय अधिकारी02
03.डेन्टल अधिकारी02
04.डेन्टल A/T/H01
05.फार्मासिस्ट01
06.नर्सिंग सहाय्यक01
07.महिला परिचर03
08.सफाईवाला02
एकुण पदांची संख्या13

हे पण वाचा : पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्रभारी अधिकारीपदवी , अनुभव
02.वैद्यकीय अधिकारीMBBS
03.डेन्टल अधिकारीBDS
04.डेन्टल A/T/Hडेन्टल डिप्लोमा
05.फार्मासिस्टB.PHARM
06.नर्सिंग सहाय्यकB.SC Nursing / GNM
07.महिला परिचरLiterate
08.सफाईवालाLiterate

अर्ज प्रक्रिया : आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी आपले आवेदन हे OIC Stn , HQ cad       पुलगाव तेह – देवळी जिल्हा वर्धा – 442303  या पत्यावर दिनांक 25.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

गृह विभाग अंतर्गत गट ब व क संवर्गातील 1097 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नौदल अंतर्गत गट ब व क संवर्गात तब्बल 1097 रिक्त जागेसाठी…

23 minutes ago

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती !

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 day ago

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती ; लगेच करा आवेदन !

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 day ago

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरळसेवा…

1 day ago

10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .

भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी…

2 days ago

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago