ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECIL Recruitment for various post , number of post vacancy – 125 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 50 |
02. | इलेक्ट्रिशियन | 30 |
03. | फिटर | 40 |
04. | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (कॅटेगरी – 02 ) | 01 |
05. | इलेक्ट्रिशियन ( कॅटेगरी – 02 ) | 02 |
06. | फिटर ( कॅटेगरी – 02 ) | 02 |
एकुण पदांची संख्या | 125 |
आवश्यक अर्हता : इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दल मध्ये महाभरती .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 003 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ecil.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ग्रामीण शिक्षण मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !
- HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !