Uncategorized

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECIL Recruitment for various post , number of post vacancy – 125 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक50
02.इलेक्ट्रिशियन30
03.फिटर40
04.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (कॅटेगरी – 02 )01
05.इलेक्ट्रिशियन ( कॅटेगरी – 02 )02
06.फिटर ( कॅटेगरी – 02 )02
एकुण पदांची संख्या125

आवश्यक अर्हता : इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दल मध्ये महाभरती .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 003 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.ecil.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

ग्रामीण शिक्षण  मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , बाउन्सर , मावशी…

23 minutes ago

HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती !

HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी…

28 minutes ago

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 day ago

सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !

सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती ,…

1 day ago

MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती !

MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+…

1 day ago

MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !

MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती ,…

2 days ago