ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 125 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 125 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Electronics Corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 125 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अभियंता ( ट्रेनी )80
02.तांत्रिक ( ग्रेड II )45
 एकुण पदांची संख्या125

आवश्यक अर्हता :

 पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी .

पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या तब्बल 372 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

परीक्षा शुल्क :

पद क्र.01 साठी : 1000/- रुपये ( मागास / अपंग प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही . )

पद क्र.02 साठी : 750/- रुपये ( मागास / अपंग प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही . )

अर्ज प्रक्रिया / जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : Apply Now / जाहिरात पाहा

पद क्र.02 साठी : Apply Now / जाहिरात पाहा

Leave a Comment