शासकीय रुग्णालय छ.संभाजीनगर येथे विविध वर्ग – 4 कर्मचारी पदांच्या 357 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( GMC Chha Sambhaji Nagar Recruitment for Class D Post , Number of post vacancy – 357 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , छ.संभाजीनगर करीता रिक्त पदांचा तपशिल ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | चतुर्थरेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 30 |
02. | आया | 02 |
03. | माळी | 07 |
04. | प्रयोगशाळा परिचर | 18 |
02. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , छ.संभाजीनगर करीता रिक्त पदांचा तपशिल ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 285 |
02. | दाया | 01 |
03. | बॉयलर चालक | 01 |
04. | पाणक्या | 01 |
05. | ड्रेसर | 02 |
06. | माळी | 04 |
07. | नाभिक | 06 |
शैक्षणिक अर्हता : अधिकृत्त जाहीरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर दिनांक 05.06.2025 पासुन ते दिनांक 24.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी…
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…
ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…