GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत वर्ग – ४ ( गट ड ) संवर्गातील 263 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत वर्ग – ४ ( गट ड ) संवर्गातील 263 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government medical college miraj recruitment for various post , number of post vacancy – 263 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.शिपाई
02.कक्षसेवक / रुग्णसेवक
03.औषध वितरण सेवक
04.अपघात विभाग सेवक
05.शस्त्रक्रिया परिचर
06.अंधारखोली परिचर
07.क्ष-किरण परिचर
08.रक्तपेढी परिचर
09.रुग्णपटवाहक
10.सहाय्यक स्वयंपाकी
11.सुरक्षारक्षक / पहारेकरी
12.माळी
13.धोबी
14.न्हावी
15.प्रयोगशाळा परिचर
16.व्रणोपचारक
17.स्वयंपाकी
18.मिस्त्री कम फिटर कारपेंटर
19.नाभिक
20.कार्यशाळा परिचर
21.पाणीवाला
22.शिंपी
23.दंतपरिचर
24.स्त्री – कक्षसेविका / आया
25.वसतिगृह सेवक
26.शवविच्छेदन परिचर
27.चतुर्थश्रेणी कर्मचारी
28.सुरक्षारक्षक
29.इतर वर्ग -४ समकक्ष पदे

आवश्यक शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण आवश्यक ..

वैद्यकीय महाविद्यालय निहाय पदे / वेतनश्रेणी व अर्ज प्रक्रिया संदर्भात अधिक माहितीसाठी Click Here

mahajobsanhita

Recent Posts

ISRO : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांच्या 96 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

ISRO : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांच्या 96 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

20 minutes ago

CCRAS : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

CCRAS : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती…

23 minutes ago

गट ड संवर्गातील तब्बल 263 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

गट ड संवर्गातील तब्बल 263 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

28 minutes ago

विलास सहकारी साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

विलास सहकारी साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…

1 day ago

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 day ago

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती…

1 day ago