GIPE : गोखले राजकारण व अर्थशास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gokhale Institute of politics & economics pune recruitment for various post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी | 01 |
02. | विद्यार्थी कल्याण व उपक्रम समन्वयक | 01 |
03. | वसतिगृह वॉर्डन ( महिला ) | 01 |
04. | कार्यालयीन कर्मचारी | 01 |
05. | सहाय्यक प्राध्यापक | 02 |
06. | वसतिगृह पर्यवेक्षक | 01 |
07. | मुख्य वित्तीय अधिकारी | 01 |
एकुण पदांची संख्या | 08 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी ( वाणिज्य / अर्थशास्त्रज्ञ / व्यवस्थापन , शिक्षण / कम्युनिकेशन / संबंधित फिल्ड मध्ये ) अनुभव .
पद क्र.02 साठी : पदवी , अनुभव
पद क्र.03 साठी : पदवी , शारीरिक शिक्षक / सोशल वर्क अथवा ॲडमिनीस्ट्रेशन असणाऱ्यांसाठी प्राधान्य .
पद क्र.04 साठी : पदवी / समकक्ष अर्हता
पद क्र.05 साठी : सामाजिक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अर्हता .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , सहाय्यक , ग्रंथपाल , रेक्टर , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती !
पद क्र.06 साठी : पदवी ( शारीरिक शिक्षण , मानसशास्त्र , सामाजिक कार्य अथवा प्रशासन पार्श्वभुमी असणाऱ्यांना प्राधान्य )
पद क्र.07 साठी : सी.ए अथवा समतुल्य अर्हता .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gipe.ac.in/careers/ या संकेतस्थळावर दिनांक 15.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी…
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…
ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…