आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government ashram school recruitment for teacher post , number of post vacancy – 535 ) रिक्त पदांचा संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उच्च माध्यमिक शिक्षक39
02.माध्यमिक शिक्षिक124
03.प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी माध्यम )116
04.प्राथमिक शिक्षक ( मराठी माध्यम )296
 एकुण पदांची संख्या535

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : एम.ए / एम एस्सी व बी.एड

हे पण वाचा : पंजाब अँड सिंध बँकेत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : बी.ए / बी.एस्सी व बी.एड

पद क्र.03 साठी : TET 1 / CTET 1 & D.ED

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mvgcompany.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment