गृह विभाग अंतर्गत गट ब व क संवर्गातील 1097 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नौदल अंतर्गत गट ब व क संवर्गात तब्बल 1097 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तर आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन माध्यमातुन आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian navy civilian recruitment 2025 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्टाफ नर्स01
02.चार्जमन ( एव्हिएशन )01
03.चार्जमन ( अम्युनिशन वर्कशॉप )08
04.चार्जमन ( मेकॅनिक )49
05.चार्जमन ( अम्युनिशन & एक्स्प्लोझिव्ह )53
06.चार्जमन ( इलेक्ट्रिकल )19
07.चार्जमन ( इलेक्ट्रॉनिक्स &  जायरो )05
08.चार्जमन ( वेपन इलेक्ट्रॉनिक्स )05
09.चार्जमन (इन्स्ट्रुमेंट )02
10.चार्जमन ( मेकॅनिक )11
11.चार्जमन ( हीट इंजिन )07
12.चार्जमन ( मेकॅनिकल सिस्टिम )04
13.चार्जमन ( मेटल )21
14.चार्जमन ( शिप बिल्डिंग )11
15.चार्जमन ( मिलराईट )05
16.चार्जमन ( ऑक्सिलरी )03
17.चार्जमन ( रिफ्रिजरेशन & AC )04
18.चार्जमन ( मेकाट्रॉनिक्स )01
19.चार्जमन ( सिव्हिल वर्क्स )03
20.चार्जमन ( मशीन )02
21.चार्जमन ( प्लॅनिंग , उत्पादन व नियंत्रण )13
22.सहाय्यक आर्टिस्ट रिटचरस02
23.फार्मासिस्ट06
24.कॅमेरामन01
25.भांडारपार अधिकक्षक08
26.फायर इंजिन चालक14
27. फायरमन90
28.मोटार ड्रायव्हर ऑर्डिनरी117
29.ट्रेड्समन मेट207
30.भांडारपाल176
31.पेस्ट कंट्रोल वर्कर53
32.भांडारी01
33.लेडी हेल्थ व्हिजिटर01
34.मल्टी टास्किंग स्टाफ ( मिनिस्टीरीयल )94
35.MTS ( नॉन इंडस्ट्रियल ) वार्ड सहायिका )81
36.MTS ड्रेसर02
37.MTS धोबी04
38.MTS माळी06
39.बार्बर06
40.ड्राफ्टसमन02
एकुण पदांची संख्या1097

आवश्यक अर्हता : 10 वी / संबंधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक ( अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ) .

हे पण वाचा : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 295/- रुपये तर मागास / माजी सैनिक / अपंग / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ. पदांसाठी पदभरती !

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ.…

23 minutes ago

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती !

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 day ago

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती ; लगेच करा आवेदन !

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 day ago

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरळसेवा…

1 day ago

10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .

भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी…

2 days ago

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago